शैक्षणिक, सामाजिक, आर्थीक व प्रशासकीय जनजागृती विचारमंच
नमस्कार! मी प्रफुल, आपल्या सर्वांचे Educate Bharat या पोर्टलमध्ये स्वागत आहे. या विचारमंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परिक्षा, शिष्यवृत्ती, ताज्या घडामोडी, जन जागृती तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे महत्वपुर्ण बदल आपणास उपलबध करुन दिले जातील. शासकिय योजनांचे अपडेटस मोफत आपल्याला दिले जातील.
नियमित माहितीसाठी खालील लिंकव्दारे आमच्या सोबत या ! आपले स्वागत आहे.